प्रदीप कुलकर्णी ह्यांच्या गझला

सुरेशभट.इन वर सातत्याने दर्जेदार गझला देणारे प्रतिभावंत गझलकार श्री. प्रदीप कुलकर्णी ह्यांच्या ३१ गझला ड्रूपलपुस्तकरूपात सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे.  येत्या काळात ह्या संकेतस्थळावर असेच सातत्याने, दर्जेदार गझल लिहिणाऱ्या गझलकारांच्या गझला पुस्तकरूपाने एकत्र करण्याचा मानस आहे.

प्रदीप कुलकर्णी ह्यांच्या एकत्र गझलांचा आस्वाद घ्यावा.प्रतिसाद

हे ई-पुस्तक आवडले! प्रदीपजींच्या सर्व गझलांचा पुन्हा पुन्हा आस्वाद घेणे आता अधिकच सोपे झाले.
धन्यवाद!

प्रदिपजींच्या गझला अप्रतिम असतात.
या गझला एकत्रित उपलब्ध करुन दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.

नमस्कार विश्वस्त,
माझ्या गझला या संकेतस्थळावर एकाच ठिकाणी आपण उपलब्ध करून दिल्यात, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. कागदांवर आपण कशा दिसू, हे तर काही माझ्या कवितांना, गझलांना अजून माहीत नाही़; पण ई-बुकच्या आरशात या गझलांना डोकावायला मिळाले-नुसतेच डोकावायला मिळाले नाही, तर त्याच आरशात स्थिरही होता आले-ते केवळ तुमच्यामुळेच. तुमच्या या सौहार्दाबद्दल मी तुमचा मनापासून कृतज्ञ आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.
आपला,
प्रदीप कुलकर्णी

 
 तुमच्या गझला इथे एकत्र वाचायला मिळताहेत.
 अत्यंत आनंदीत झालो आहे.
 विश्वस्तांचे आभार.
 
--योगेश

हे मी सुचवणारच होतो. छान झाले. धन्यवाद. आता या गझलांचा आस्वाद घेण्यासाठी धुंडाळावे लागणार नाही.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

एका सुरेख संकलनासाठी विश्वस्तांचे आभार
 

Pradeepji
aaplya gazhalancha e sangrh khup chaan ahe.... tyasaathi Chittaranjan ji che abhar.  apalya pudhil lekhanas shubheechha.... ya gazhalancha sangrah yaava.   , rahilo ekekte jagat sarakhe kathin kafiya ghet apun sundar gazal kelit. abhinandan..... itar gazala punha vachatoy.
 

Pradeepji
aaplya gazhalancha e sangrh khup chaan ahe.... tyasaathi Chittaranjan ji che abhar.  apalya pudhil lekhanas shubheechha.... ya gazhalancha sangrah yaava.   , rahilo ekekte jagat sarakhe kathin kafiya ghet apun sundar gazal kelit. abhinandan..... itar gazala punha vachatoy.
 

धन्यवाद, किरण. धन्यवाद.
तुमच्याही गझला येऊ द्या...