आह को चहिये एक उम्र असर होने तक - अर्थ हवा आहे
Posted by अजय अनंत जोशी on Friday, 21 November 2008सुशिल(not verified) यांनी उपस्थित केलेला प्रश्न.
गालिब??
दिसे हे रक्त साध्या माणसांचे
( कुणी मारी न चाकू प्रेषितांना )
गझलमंत्र
सुशिल(not verified) यांनी उपस्थित केलेला प्रश्न.
गालिब??
गझलियत
मराठी गझल मराठी समाजातच रुजलेली नाही, हे आता नव्याने सांगण्याचं कार
गझल कशी होते? या प्रश्नावर एका संकेतस्थळावर थोड्या विनोदी अंगाने लिहिलेला लेख वाचला. त्यामुळे खरोखरच आपणही अशीच गझल करतो/सांगतो/बोलतो काय? ("गझल कहना"- इति श्री. अनंत ढवळे) ते तपासून पहावे असे वाटले. त्यावर एक गंभीर लेख लिहावा असा विचार मनात आला. पण लेख म्हणजे फक्त आपलेच विचार! मी कोण असा लागून गेलो की ज्याने 'मी' गझल कशी लिहितो -ते लिहावे? त्यावर प्रतिसाद देताना तुम्ही फक्त "माझ्या लेखाबद्दल" बोलाल. ते मला नको आहे. तुमची गझल कशी होते तेही खरेखुरे जाणून घ्यायचे आहे. म्हणून हा लेख लेख न रहाता मुक्त चर्चा व्हावी असे वाटते.(होतकरू गझलकारांनाही याचा फायदा होईल असे वाटते. :))
लोकहो !!!