गझलमंत्र

गझलमंत्र

गझल आणि सुबोधता - आग्रह की दुराग्रह

गझला लिहिण्याचा प्रयत्न सुरू केल्यापासून ह्या विषयावर बराच काळ विचार केल्

गझलचर्चा: 

चर्चाप्रस्ताव - अनुकरण की प्रभाव की उत्स्फुर्तता?

सुरेश भट

चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला

काय तो वेडा इथेही बोलला?
हा शहाणाही चळाया लागला

ओठ ओठांना सतावू लागले
श्वास गालाला छळाया लागला

गझलचर्चा: 

हे भाषांतर बरे आहे का?

माझ्या 'केवढे छान दिवस होते ते'या रचनेवर श्री. हेमंत पुणेकरांचे काही प्रतिसाद आल्यानंतर माझे व त्यांचे एक दोनदा दूरध्वनीवर संभाषण झाले. त्यात असे ठरले की त्यांनी त्यांची एक गुजराती गझल अर्थासहीत या संकेतस्थळावर लेखस्वरुपात प्रकाशीत करायची किंवा ती मला पाठवायची. त्याप्रमाणे तयंनी ती मला निरोपातून पाठवली. मी पहिल्यांदाच एक गुजराती गझल वाचली. मला त्यातील तीन ते चार शेर आवडले. हेमंतरावांनी मला त्याचे चक्क भाषांतर करायला सांगीतले. मी वृत्त तेच ठेवून अनुवादाचा प्रयत्न केलेला आहे.

गझलचर्चा: 

महिला गझलकारांची संख्या

गझल हा प्रकार वगळून कविता करणा-यांची एकूणच संख्या पैशाला पासरी आहे.

गझलचर्चा: 

आशयाचा अंदाज न बांधता येणे - गझलेचे प्रमुख वैशिष्ट्य!

आशयाचा अंदाज बांधता न येणे - गझलेचे प्रमुख वैशिष्ट्य!

गझलचर्चा: 

Pages