सुरेश - राम शेवाळकर

"सुरेशच्या धसमुसळ्या व आडदांड व्यक्तिमत्त्वाचा हा कोवळा पैलू मला अपरिचित होता. या ओबडधोबड पहाडातून प्रतिभेचा जिवंत झरा झुळझुळत असेल अशी तोपर्यंत मला कल्पनाही नव्हती. या कवितेने सुरेशचे आणि माझे गोत्र जुळले. करुणेने आणि प्रायश्चित्ताच्या भावनेने सुरू झालेली आमची मैत्री कवितेमुळे अधिक सांर्द्र झाली."

प्रा. राम शेवाळकर ह्यांच्या 'उजेडाचे झाड' पुस्तकातील सुरेश भटांवरील लेख.

Taxonomy upgrade extras: