एल्गार- कैफियत

"मी माझा कौल तरुण पिढीच्या बाजूने दिलेला आहे आणि म्हणून गझलेचे जे निर्भेळ सत्य आहे, ते आणि फक्त तेच कोणाचीही पर्वा न करता येथे सांगणे हे माझे कर्तव्य आहे. भारतात प्रत्येकच माणूस शतायुषी नसतो. आणि आता जे आयुष्य उरले आहे, त्याचे सार्थक व्हावे अशी माझी इच्छा आहे. उगवत्या पिढीने गझलेला आपले म्हटले की, मला हे सार्थक मिळणार आहे."

'एल्गार' या गझलसंग्रहाची 'कैफियत' काही भागात सादर आहे.