सांगू कसे...?(गझल)
Posted by mamata.riyaj@gm... on Wednesday, 27 October 2010सांगू कसे तुला मी जे अंतरात आहे
वेड्या तुझ्याचसाठी मी बंधनात आहे
देवू नये कुणाला आधार कुंपणाचा
घ्यावे टिपून सारे जे अंगणात आहे
व्याकूळ काळजाचे ते लोळ पाहताना
सोसली मी एकतर्फी येथली नाती...
ती न होती माणसे, जी वाटली माझी
तरही गझल
सांगू कसे तुला मी जे अंतरात आहे
वेड्या तुझ्याचसाठी मी बंधनात आहे
देवू नये कुणाला आधार कुंपणाचा
घ्यावे टिपून सारे जे अंगणात आहे
व्याकूळ काळजाचे ते लोळ पाहताना
नेहमीचे हे तराणे तू असा टाळून गेला
पापण्यांना आसवांची तोरणे माळून गेला !!
नेहमीचा तोच तोरा तीच पुन्हा बेफिकीरी
का असा हा जीव वेडा त्यावरी भाळून गेला !!
'व्यथा'....(गझल)
मागून काय घ्यावे घेवून काय द्यावे.......
जे संपले कधीचे ते काळजास ठावे
दारावरी कधीचा येवून थांबलेला
संन्यास आसवांचा डोळ्यास आजमावे
हा सोहळा व्यथेचा पाहून गाव गेला
"आयुष्य तेच आहे
अन हाच पेच आहे"
(या मूळ मक्त्यावर आधारित)
का शोधिसी पुन्हा तू
जे आपुलेच आहे
समजावतो मनाला
अजुनी खुळेच आहे
बिनधास्त आग लावा!
जगणे मढेच आहे...
का मागचा रडे हा?
च च्स्द्च्स
अडवून त्यास धरले होते दगडविटांनी
शोधून वाट त्याची गेले निघून पाणी
तारा तिच्या मनाच्या झंकारल्या कशाने?
असते खुषीत ती अन लिहिते सुरेल गाणी
- सोनाली जोशी
(भुषण कटककर यांनी दिलेल्या मिसर्यावर केलेली ही गझल. वृत्ताच्या सोयीसाठी मिसर्यात थोडासा बदल केला आहे.)
========================
उशीर झाल्याक्षणी कळाले, 'उशीर झालेला आहे'
उशीर हा नेहमी असा 'वक्तशीर' झालेला आहे..!
कधी तुझे पावसाप्रमाणे निघून येणे घडायचे?
इथे कुणी चातकाप्रमाणे अधीर झालेला आहे...
"मिळेचना नोंद कोणतीही" म्हणे तुझी आमच्याकडे,
किती पहा देव आमचा बेफिकीर झालेला आहे !
(कौतुक शिरोडकरांच्या 'रोजचेच..' या गझलेवरून सुचलेले हे काही शेर.