डोळे नाही दृष्टी
Posted by विश्वस्त on Wednesday, 11 March 2009डोळे नाही दृष्टी
दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही
डोळे नाही दृष्टी
कवी चंद्रशेखर सानेकर ह्यांची दैनिक प्रहारमध्ये प्रकाशित झालेली गझलेवरील लेखमालिका क्रमशः
('दैनिक प्रहार'मधून साभार)
एका उन्हाची कैफियत ही चंद्रशेखर सानेकरांच्या गझलांची सीडी जरूर
दोस्तहो,
फासले ऐसे भी होंगे.......ये कभी सोचा ना था .....
असेल अंतर असेही असा विचार साधा केला नव्हता
ओळख झाल्यावर समवयीन व्यक्तीसुध्दा एकदम एकेरीवर येत नाहीत. हळुहळू परिचय वाढल्यावर आपोआप 'आपण' 'तुम्ही' वरून कधी अरे तुरे सुरु होतं, कळतही नाही. मैत्रीचं नातं निर्माण होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं जातं. या शेरात तर दु:ख व्यक्त करण्याचा मामला आहे. एकमेकांच्या व्यथा ऐकण्याचे ते क्षण गहिरे होत जाऊन आदरार्थी बहुवचन कसं प्रेमळ एकवचनात रूपांतरीत होतं...याचं हा शेर अचूक शब्दांत वर्णन करतो.