गझलगायन

'हृदयाचा उद्‌गार गझल '

बांधण प्रतिष्ठानचा जीवन-गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ्य गझलकार श्री.वा.न.सरदेसाई ह्यांचा जाहीर सत्कार काव्य-किरण मंडळ, कल्याण ह्यांच्यातर्फे दि ७-२-२०१० रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याच दिवशी त्यांचा 'हृदयाचा उद्‌गार गझल 'हा गझल सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे, आणि सर्व काव्य-प्रेमींनी आवर्जून उपस्थित रहावे असे काव्य किरण मंडळाचे अध्यक्ष श्री. यशवंत वैद्य ह्यांनी कळविले आहे.
स्थळ- ओक हायस्कूल, दता-आळी, कल्याण(पश्चिम)
वेळ- सायंकाळी ५-३० वाजता
-मानस६

आगामी कार्यक्रम: 

रू-ब-रू: गझल आणि कवितांचा कार्यक्रम

येत्या गुरूवारी- १५ ऑक्टोबर रोजी "रू-ब-रू" नावाचा संगीतबद्ध गझल आणि कवितांचा कार्यक्रम पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमात आपल्या साईटवरील गझलकार वैभव जोशी, ज्ञानेश पाटील, नीरज कुलकर्णी आणि संतोष बडगुजर यांच्या रचना सादर होणार आहेत.

नमस्कार!

कार्यक्रमाची तारीख: 
गुरु, 15/10/2009 - 18:00 to 21:00

"ऋतु गजलांचे" या गझलांच्या 'सीडी'चा प्रकाशन सोहळा

"ऋतु गजलांचे" या जयन्त कुळकर्णी लिखीत मराठी गझलांच्या 'सीडी' चा प्रकाशन सोहळा रविवार दि. १९ जुलै २००९ रोजी गझलनवाज श्री. भीमराव पांचाळे यांच्या शुभहस्ते डोंबिवली येथे निमंत्रितांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
पुढे वाचा

आगामी कार्यक्रम: