'हृदयाचा उद्‌गार गझल '

बांधण प्रतिष्ठानचा जीवन-गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ्य गझलकार श्री.वा.न.सरदेसाई ह्यांचा जाहीर सत्कार काव्य-किरण मंडळ, कल्याण ह्यांच्यातर्फे दि ७-२-२०१० रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याच दिवशी त्यांचा 'हृदयाचा उद्‌गार गझल 'हा गझल सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे, आणि सर्व काव्य-प्रेमींनी आवर्जून उपस्थित रहावे असे काव्य किरण मंडळाचे अध्यक्ष श्री. यशवंत वैद्य ह्यांनी कळविले आहे.
स्थळ- ओक हायस्कूल, दता-आळी, कल्याण(पश्चिम)
वेळ- सायंकाळी ५-३० वाजता
-मानस६

आगामी कार्यक्रम: 

प्रतिसाद

कार्यक्रमास शुभेच्छा!

कार्यक्रमास शुभेच्छा!
त्या ठिकाणी गझल गायन आहे कि फक्त सादरीकरण आहे ?