आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी
मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी
भटसाहेब: प्रदीप कुलकर्णी
`एखादा होतकरू गझलकार आढळला तर मला लॉटरी लागल्यासारखा आनंद होतो`, असे म्हणणारा कवी आपले सारे आयुष्य केवळ कवितेसाठी, गझलेसाठीच जगला असणार, हे पुन्हा निराळे सांगायची आवश्यकता नाही...
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.

प्रतिसाद
शुभेच्छा
गझल विशेषांक विशेष आवडला. मांडणी व संकल्पना अतिशय सुरेख आहे.
सर्व गझलप्रेमींकरता ही एक आगळी भेट आहे यात शंकाच नाही.
सविस्तर प्रतिसाद नक्की देईन.
सोनाली