सस्नेह आमंत्रण - गझल तिहाई

गझल संग्रहाचे प्रकाशन व गझल मुशायरा

रविवार दिनांक २० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत
सह्याद्री सदन, हॉटेल विश्वची गल्ली, टिळक रोडजवळ, सदाशिव पेठ, पुणे ३० येथे होणार आहे.

अध्यक्ष : डॉ. राम पंडित, प्रमुख पाहुणे : डॉ. सुरेशचंद्र पाध्ये

प्रकाशन करण्यात येणारे गझलसंग्रह :
हौस - समीर चव्हाण
मी न माझा राहिलो - अजय अनंत जोशी
बेफिकीरी - भूषण कटककर (बेफिकीर)

मुशायरा :
म. भा. चव्हाण
चित्तरंजन भट
अनंत ढवळे
समीर चव्हाण
भूषण कटककर
अजय अनंत जोशी

आगामी कार्यक्रम: 
कार्यक्रमाची तारीख: 
रवि, 20/12/2009 - 18:00 to 20:00

प्रतिसाद

धन्यवाद.
अजय

सर्व कवी-मित्रांचे हार्दिक अभिनंदन!
कार्यक्रम रंगणार, यात शंकाच नाही.

सगळ्यांनी एकेक प्रत इकडे पाठवायला विसरू नका !

तिघांचेही हार्दिक अभिनंदन.
कार्यक्रम सुबक होऊ दे व मुशायरा रंगू देत..!.

तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन!
कार्यक्रमाला नक्कीच येईन!

तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन!

-दिलीप बिरुटे

ज्ञानेश, केदार, मधुघट, बिरुटेसाहेब,

सर्वांचे धन्यवाद! सर्वांच्या आगमनाची मनापासून अपेक्षा!

वा वा अभिनंदन

तिघांचेही हार्दिक अभिनंदन

सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
(मी त्यादिवशी पुण्यात नाही अन्यथा कार्यक्रमाला नक्की आले असते.)