पुस्तक प्रकाशन

सस्नेह आमंत्रण - गझल सहयोगचा मुशायरा - नभाचे शब्द स्वच्छंदी

'गझल-सहयोग' या उपक्रमात मराठी गझल संदर्भात खारीचा वाटा उचलला जात आहे. गझल तिहाई च्या वृत्तांतात नमूद केल्याप्रमाणे फेब्रुवारीत मुशायरा घेण्यात येत आहे. सर्वांना मनापासून सस्नेह आमंत्रण!

तपशीलः

आगामी कार्यक्रम: 

सस्नेह आमंत्रण - गझल तिहाई

गझल संग्रहाचे प्रकाशन व गझल मुशायरा

रविवार दिनांक २० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत
सह्याद्री सदन, हॉटेल विश्वची गल्ली, टिळक रोडजवळ, सदाशिव पेठ, पुणे ३० येथे होणार आहे.

अध्यक्ष : डॉ. राम पंडित, प्रमुख पाहुणे : डॉ. सुरेशचंद्र पाध्ये

प्रकाशन करण्यात येणारे गझलसंग्रह :हौस - समीर चव्हाण,मी न माझा राहिलो - अजय अनंत जोशी,बेफिकीरी - भूषण कटककर (बेफिकीर)

आगामी कार्यक्रम: 
कार्यक्रमाची तारीख: 
रवि, 20/12/2009 - 18:00 to 20:00