देवनागरीत असे लिहावे!

टंकलेखन करण्याची पद्धत

अं अ: ऋं
a aa/A i ee/I u oo/U e ai o au aM a: E O Ru RU/Roo Rlu RlU AUM

ka kha ga gha Ga
ca/cha chha ja jha Ya
Ta Tha Da Dha Na
ta tha da dha na
pa pha ba bha ma


ya ra
la
va
sha
Shaक्ष
ज्ञ
sa ha
La
kSha/x
jYa

gaq gaqq
gaJ
a~
C H
HH
ग॑ ग॒
ग़
ऋणनिर्देश - 'गमभन टंकलेखन सुविधा' वापरून या संकेतस्थळावर मराठी टंकलेखनाची सुविधा उपलब्ध केलेली आहे.

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

अप्रतिम !!
खूप दिवसांपासून सुरेश भटांवरच्या blog च्या शोधात होतो !! भटांच्या ग़झलेचा मी जबर्दस्त चाहता आहे.  माझ्यासारखे अनेक असतील. त्या सर्वांची आपणास दाद मिळो ही सदिछा..
आणि सर्व सर्व सुभेछा !!
संजय

 
 

 

आत्मप्रिय सन्जय जि,धन्यवाद !

या संकेतस्थळावरच्या लिखाणानं नेहमीच प्रतिसादासाठी खुणावलं, आवाहन केलं आणि मुख्यतः त्याच हेतूनं मलाही सदस्य व्हावंसं वाटलं. संवाद आणि चर्चा यामधून जाणकारांकडून मिळणारी गझलच्या संदर्भातली बहुविध माहिती हा एक आकर्षणाचा भाग आहेच, शिवाय माझ्या प्रयत्नांना आणि प्रयोगांना आवश्यक ते सहाय्य मिळेल हा ही.
'मायबोली' च्या माध्यमातून परिचित अशी नावं इथंही दिसल्यानं बरंच वाटलं.     

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.. ही  भटंची  कविता कुणाकडे आहे काय ?

[quote=धुंद_रवी]
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.. ही  भटंची  कविता कुणाकडे आहे काय ?
[/quote]
ही लिन्क चेच्क करा
http://www.myistop.com/blogs/undercontrol/kavi-suresh-bhats-kavita
 

सुन्दर कलेक्शन

नि:शब्द मझ्या भावनांना तुच शब्द दिला होतास.
सृजनांसाठी गझलांच्या,
माझ्या नकारीत वेदनांचाही  बाप झाला होतास.
तुझ्या गझलांनी शितावलेल्या माझ्या हॄदयाचे, 
घे तुला करोडो करोडो सलाम.
हे माझ्या प्रेरणांंच्या प्रेषिता.
(राहुल जेटीथोर)

I have both audio and video version of this poem and many other contact

Me mraathi.................

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनांत दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसांत नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलींत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफूलांत हासते मराठी
येथल्या दिशादिशांत दाटते मराठी
येथल्या गनागनात गर्जते मराठी

येथल्या दरीदरींत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभातून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
मला जरूर भेट द्या : http://www2.blogger.com/profile/16083228786802274300
(मराठी कवीता सन्ग्रह )

भटांची  मझ्या वर्‍हाड देशात.. ही  कविता कोणाच्या संग्रही आहे का?

मला या सअएत वर सदस्य व्हयला खुप आवद्ले.

अत्यन्त आभारी आहे या साइट मुळे सुन्दर गझल मिळाल्या

मी  ओर्कुत  वर भिमराव पानचलेन्चि  community  जोइन केलि आनि मला ह्या वेब्साईत चा शोध लागला .  म्हन्जे अस म्हना ना की मला खजानाच सापदला
मी तुम्हा लोकनचा खूप खूप आभारी  आहे
धन्यवाद!!!!
 

अप्रतिम !!
मी तुम्हा लोकनचा खूप खूप आभारी  आहे
'मायबोली'

 मी  ब-याच दिवसापासून कवी भटाच्या गजलांच्या शोधात होतो, त्या मला आज मिळताहेत.
त्याबददल धन्यवाद.
समीर म्हात्रे.......

गार गार या हवेत घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक एकवार अंतरंग

आदेश 
मला गझल हा प्रकार फार आवडतो.  सुरेशजी॑च्या  गझल  खुप आवड्तात.

फालतु साइत बघन्याऐवजि  पोरान्नो हि मायबोलि पहारे

सुरेश भटांच्या प्रतिभेला आणि एकूणच गज़लेला इन्टरनेट वर न्याय देण्याचा आपला हा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे .
ह्या संकेतस्थळला रसिकांचा असाच उत्तम प्रतिसाद  मिळत राहो ही शुभेच्छा! सर्व संबंधित तंत्रज्ञांना आणि साहित्यिकांना धन्यवाद!

खुप छान वाटल!!!!!!!!!!!!

अलिबाबाचा खजिना मिळाला जालावर!

थोड्या गप्पा
७ जून ही  खर तर मान्सून चालू होण्याची तारीख .
पण ७ गेली.
८,९ नि १० ही गेली....
आज १२ आली तरी पावसाचा पत्ता नाही.
काय हे? किती प्रतीक्षा करायची?
काय करणार... आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हेच खरे.
काय करायचे ?
तर मग स्क्रोल करा.......

थोड्या गप्पा
७ जून ही  खर तर मान्सून चालू होण्याची तारीख .
पण ७ गेली.
८,९ नि १० ही गेली....
आज १२ आली तरी पावसाचा पत्ता नाही.
काय हे? किती प्रतीक्षा करायची?
काय करणार... आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हेच खरे.
काय करायचे ?
तर मग स्क्रोल करा.......

It was a pleasure to surf through your web site and become a member.the registration process was simple, but writing in Devnagri script to contribute to this site is very complicated, and i failed to put my poem on it.I beg to suggest, why dont you allow to incorporate a jpeg image, containing poems writen in devnagri script by the subscribers ?
i feel, many would like to send their poetry.please reply.
Khalish/17-06-2009.

yaar great gazal.

खूप छान आहे...

खुप शुभेछा !!!!

चाँद - यातील पहिले अक्षर कसे टाइप करावे?