राज-का-रण


सावल्या उन गिळ्तात आहे
मेघ आकाश ह्ड्प्तात आहे

र्कत्रंजित आंध्ळ्य लढाया
जात-ध्रम एक शाप आहे

ढिगारे रच्ले प्रेतांचे जे
वाली न कोणी त्यास आहे

द्र्व्य जिंके सर्व ल्ढाया
अस्मिता कुज्तात आहे

शास्क झाले ़कर्णांध्ळे
वेशिव्र टांग्ली लाज आहे

सिंहास्नाची च्ट्क लाग्ता
आद्म्खोर पोस्तात आहे

म्ह्णे आसे मनि राम त्यांचया
दान्व उरी बाळ्ग्तात आहे

द्श्कां मागुन द्श्के लोट्ली
देश पांग्ळा आज आहे

Taxonomy upgrade extras: