डाव
चेहर्याला झाकते ती
आत थोडे हासते ती
माळतांना हार कोरा
मोगऱ्याशी भाळते ती
संकटांशी झुंजतांना
चूक साधी टाळ्ते ती
गारव्याची साद येता
तेज थोडे पाळते ती
हारलेला डाव माझा
जिंकतांना हारते ती
--------------------बापू दासरी, नांदेड
गझल:
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते !
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते !
चेहर्याला झाकते ती
आत थोडे हासते ती
माळतांना हार कोरा
मोगऱ्याशी भाळते ती
संकटांशी झुंजतांना
चूक साधी टाळ्ते ती
गारव्याची साद येता
तेज थोडे पाळते ती
हारलेला डाव माझा
जिंकतांना हारते ती
--------------------बापू दासरी, नांदेड
प्रतिसाद
चित्तरंजन भट
शनि, 01/12/2007 - 01:46
Permalink
माझे मत
बापू, गझल छान आहे पण जरा सरळसपाट झाली आहे, असे वाटते.
अनंत ढवळे
रवि, 02/12/2007 - 09:39
Permalink
हेच
बापू , शेरांचे विषय स्पष्ट होत नाहीत...