रंग माझा वेगळा - लता मंगेशकर ह्यांचे पत्र

"बुद्धिविलास दाखवणारे काव्य हे रसिकाला चकित करते. स्तीमित करते, थक्क
करते पण जे गाणे किंवा जे काव्य कलावंताच्या हृदयातून उत्स्फूर्तपणे प्रकट
होते, ते ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेते. त्यात भपका नसेल, डामडोल नसेल,
ऐट नसेल, पण त्यातली उत्कटता, सरलता आणि प्रांजळपणा हा सरळ आपल्या हृदयात
प्रवेश करतो."

'रंग माझा वेगळा' हा भटांचा कवितासंग्रह वाचून लता मंगेशकर ह्यांनी पाठवलेले पत्र दोन भागात सादर आहे.

Taxonomy upgrade extras: