वसंता (एक आस)...
अतूरतेने वाट पाहतो 
धरतिवर येरे वसंता
बरसुन अंगणात माज्या 
गंध मातिचा देरे वसंता
 आठवणी गार्यात घेउन
 झर झर तू येरे वसंता
बरसुन पाउल वाटेवर  
ठसे नवे उमठव रे वसंता
निळ्या आकाशी झेप घेउन
सप्तरंग तू देरे वसंता
अजुनी आहे एकटाच मी
घेउन तिला येरे  वसंतता
_गौतम.रा.खंडागळे
गझल: 
