संकेत स्थळाचे उद्घाटन

Kumar Ketkar inaugurating www.sureshbhat.in 
१५ एप्रिल म्हणजेच कविवर्य सुरेश भट यांचा जन्मदिवस. हा मराठी गझल दिवस म्हणून साजरा केला जातो. १५ एप्रिल २००७ ह्या सुरेश भटांच्या अमृत महोत्सवी जयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार व लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर यांच्या शुभहस्ते www.sureshbhat.in या संकेत स्थळाचे मुंबईत उद्घाटन झाले.

हे संकेत स्थळ समस्त गझलकार व गझल रसिकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुक्त व्यासपीठ म्हणून अर्पण करण्यात येत आहे.

http://www.loksatta.com/daily/20070416/mumbai.htm

(ह्या संकेतस्थळाबद्दल आपले मत आणि ह्या संकेतस्थळाकडून आपल्याला असलेल्या अपेक्षा येथे मांडाव्यात. बदल आणि सुधारणा करताना अमूल्य मदत होईल.)

प्रतिसाद

कृपया रंगचित्रातील व्यक्तिंची ओळख करून द्यावी.

 

डावीकडून - सदानंद डबीर, चित्तरंजन भट, अभिमन्यू अळतेकर
खुर्चीवर बसलेले - कुमार केतकर