अपरिचीत शायरांच्या गझल-संग्रहाची सूची

महाराष्ट्रात असे बरेच परिचीत/अपरिचीत शायर असतील किंवा आहेत, ज्यांचे मराठी गझल-संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. अश्या गझल-संग्रहाची सूची किंवा अश्या पुस्तकांचा परिचय सुरेशभट.इन ह्या संकेत-स्थळावर देता यॆईल का? ( उद्या १९ जनेवारीला कल्याणात, मेहमूद सारंग ह्यांच्या मराठी गझल-संग्रहाचे प्रकाशन, डॉ. राम पंडित ह्यांच्या हस्ते एका छोटेखानी समारंभात होते आहे. त्या निमित्ताने हा विचार मनात आला).
-मानस६

गझलचर्चा: