राग नाही तुझ्या नकाराचा चीड आली तुझ्या बहाण्याची !
"रंग माझा वेगळा" ह्या भटांच्या गाजलेल्या कवितासंग्रहाला पुलंचे प्रास्ताविक लाभले होते. हे प्रास्ताविक दोन भागात सादर आहे.