तुरुंगासारखे आयुष्य माझे... करू मी, हाय, पोबारा कितीदा !
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते ! कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते !