गझलिचा Meter कसा साधावा ?? "गा - ल - गा - गा " कसे ओलखावे आणि लिहावे ??

मित्रान्न्नो,
मला गझल तान्त्रिक रित्या अचुक कशि लिहायचि व Meter ( गा - ल - गा - गा ) कसे जोपासावे ते शिकायचय.
क्रुपया मार्गदर्र्शन करणे.

एक गझल वेडा,
साहिल...

गझलचर्चा: