मोगरा


सुकलि मोगर्‍याचि फुले तु माळ्लेलि
तुटलि वचनेहि दिलि घेतलेलि

हातात हात होते,ओठांत ओठ होते
जवळिक  जैसि कळि न उमललेलि

होते सुगंधि श्वास, सहवास भारलेले
आता फुले जणु कि देठांत खुडलेलि

नाजुक बोल होते दवबिंदुपरि तुझे ते
झालि विखारि वाणि मधांत मुरलेलि

मधुचंद्र तु सुखाचा, तु चांदणे रुपाचे
आता जिवनि रात अंधारलेलि

गझल: 

प्रतिसाद


hello everybody  presenting u my new gajhal  pls send me response 

ह्या रचनेला गझल म्हणता येणार नाही. गझलेची बाराखडी पुन्हा पुन्हा वाचावी. गझलेचे तंत्र जाणून घ्यावे आणि तंत्रशुद्ध रचना सादर करावी. शुभेच्छा.