नाव घेऊ कुणाकुणाचे मी? सोसतो मीच आजकाल मला
मालवून टाक दीप.. ह्याचे वर्गीकरण गीत म्हणून ह्या संकेत-स्थळावर झाले आहे.. पण ती रदीफ नसलेल्या गझल सारखी भासते/वाटते.. जाणकारांनी/विश्वस्तांनी कृपया प्रकाश टाकावा..-मानस६