सांग, मला दळणाऱ्या जात्या, जात नेमकी माझी ! ज्यांचे झाले पीठ मघा, ते कुठले दाणे होते ?
हझल
ठोकला भिंतीत मी मोठा खिळा...लावली माझी छबी, अन् वर टिळा!