...अंदाज आगळा आहे!
Posted by मधुघट on Wednesday, 11 June 2008देऊन कोहळा येथे मिळवला आवळा आहे
असा हा माझ्या जगण्याचा अंदाज आगळा आहे
गझल:
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी...
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
गझल
देऊन कोहळा येथे मिळवला आवळा आहे
असा हा माझ्या जगण्याचा अंदाज आगळा आहे
वागणे माझे खरे होते;
हे जगासाठी बरे होते.
...थकलास तू किती !
संपली जवळीक ना !
तूसुद्धा अगतीक ना !
पारख मला, भाळू नको
सोडून जा, टाळू नको
श्वास श्वास उन्मळून यावा अशी विलगता
खूप दूरवर नेते आहे तुझी तुटकता
.
आता !