मोगरा
Posted by इलोवेमे on Monday, 15 June 2009सुकलि मोगर्याचि फुले
गझल:
कुठून साधेच लोक आले मला पुन्हा धीर द्यावयाला ?
अनोळखी आसवांत माझी मला पुन्हा आसवे मिळाली !
गझल
सुकलि मोगर्याचि फुले
हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा,
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.
न
...पेटारा !
उभा जन्म गेला जगने शिकाया
असते इथे ना कुनि हि कुनाचे
माझी ही गझल माझ्या "सारे तुझ्यात आहे" ह्या अल्बम मधली आहे.
प्राण झाला शांत आता
संपला आकांत आता
यायचे ना फिरुन येथे,
सोडला हा प्रा