ऑनलाईन गझल मुशायरा

मराठी गझल  सादर करत आहे जगातला बहुतेक पहिला ऑनलाईन मराठी गझल मुशायरा.
हा मुशायरा पुढचे ६-८ आठवडे दर आठवड्याला एक ह्याप्रमाणे प्रकाशित केला जाणार आहे  आणि तो ऑनलाईन ऐकण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तेव्हा गझल चाहत्यांनी जरूर भेट देऊन गझलांचा आस्वाद घ्यावा.


दर आठवड्याला आधीचा भाग जाऊन नविन भाग ऐकायला मिळेल तेव्हा दर आठवड्याला भेट द्यायची विसरू नका... :)

आगामी कार्यक्रम: 

प्रतिसाद

फारच सुन्दर  मला फारच आवदेल

नमस्कार,

मी या कम्युनिटीवर नविन आलो आहे,
मला गजलेविषयी  विशेष आकर्षण आहे.
पण फारसा अभ्यास नसल्यामुळे काही अपुर्ण वाटते,
पण इथे आल्यामुळे ती अपुरी भर निघुन येईल असे वाटते.

धन्यवाद

सईमय.